Good Morning Wishes In Marathi, शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
Good Morning Wishes In Marathi, शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
जिवनाला खळखळुन जगण्याचा
एक छोटासा नियम आहे
रोज काहितरी नविन लक्षात ठेवा
आणि काहितरी वाईट विसरा
सुप्रभात
सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही
परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल
सुप्रभात
जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल
पण खोट बोलून “आनंद” देण्याचा
कोणाला कधीच प्रयत्न करू नका कारण
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”
शुभ सकाळ
काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही आणि
नाही मिळाल्या तरीही
शुभ प्रभात
शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत
शुभ सकाळ
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना
ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण
ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर
अवलंबून आहे जशी सकाळची शाळा
भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो
पण त्याच घंटेचा
आवाज शाळा सुटताना कानाला मंजुळ वाटतो
शुभ दिवस
For Daily Updates Follow Us On Facebook
शुभ सकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची
काढलेली “आठवण” आहे
शुभ सकाळ
स्वतःसाठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारण
ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही
शुभ सकाळ
हास्य “ही निसर्गाने आपल्याला दिलेली
देणगी संपत्ती आहे.
आपण हवी तशी आणि हवी तेथे
तिची उधळण करु शकतो अगदी निसंकोच पणे
शुभ सकाळ
चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली “भाग्यता ” असते
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली
“योग्यता ” असते
शुभ सकाळ
हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत
गुड मॉर्निंग
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची
हीच खरी मैत्री मनांची
शुभ सकाळ
इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो
पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकनारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी
शुभ सकाळ