Ambedkar Jayanti Wishes In Marathi, बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा बाबासाहेबांना मान देऊन त्यांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊया. ‘मनुस्मृती’ दहन करून “भारतीय महिलांना” स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास कोटी-कोटी प्रणाम. मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो. सजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती तुम्ही येणार म्हटल्यान नसानसांत भरली स्फूर्ती आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या बाबांची. #भीम जयंती शुभेच्छा. सदैव प्रबळ इच्छाशक्तीने इतरांसाठी […]