Aai Quotes In Marathi, आई बाबा स्टेटस मराठी, Aai Marathi Status सर्वाना सुट्टी असते पण आईला कधीच सुट्टी नसते… आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच कायम राहूदे…!!! आणि असेच माझ्या ह्या जीवनाला अर्थ येऊ दे… आयुष्यात फक्त एवढच पाहिजेल की यशस्वी मी व्हाव आणि नाव माझ्या आई वडिलांच असाव.. आई बाबा वेळ बदलेल पण मी नाही बदलणार… वडिलांच प्रेम म्हणजे […]
4256 total views