Ganesh Jayanti Wishes Messages In Marathi Images, गणेश जयंती शुभेच्छा तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतके असो.. माघी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्य येवो.. हीच गणरायाकडे प्रार्थना! गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! भालचंद्रा, कृपाळा तू […]
3586 total views , 1 views today