• admin@allovershayari.com
  • Noida, Uttar Pradesh

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Guru Purnima Wishes in Marathi

Guru Status In English, Guru Purnima Images, Guru Purnima Sms Hindi, Fb Status Guru, Quotes In Hindi For Guru, Guru Purnima Status, Guru Purnima Wishes,

जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

तुम्हीच शिकवले बोट पकडुन चालायला, तुम्हीच सांगितले ठोकर लागल्यावर पुन्हा पुन्हा चालायला
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

For Daily Updates Follow Us On Facebook

Guru Purnima Chya Hardik Shubhechha, Guru Purnima Quotes in Marathi, Happy Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Marathi Quotes, Guru Purnima Images with Quotes in Marathi, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,

गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.
गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरू तुमच्या उपकाराची कसे फेडू मी मोल, लाख किमती असेल धन पण गुरू माझा अनमोल
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Chya Hardik Shubhechha, Guru Purnima Quotes in Marathi, Happy Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Marathi Quotes, Guru Purnima Images with Quotes in Marathi, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,

गुरुविण कोण दाखविल वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट
गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

Guru Purnima Chya Hardik Shubhechha, Guru Purnima Quotes in Marathi, Happy Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Marathi Quotes, Guru Purnima Images with Quotes in Marathi, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,

गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली
गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता
खोटे काय, खरे काय ते आपण समजावता
जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima Chya Hardik Shubhechha, Guru Purnima Quotes in Marathi, Happy Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Marathi Quotes, Guru Purnima Images with Quotes in Marathi, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,

Advertisements

हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकाच चंद्र शोधा आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकाच सूर्य जवळ ठेवा
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

होता गुरू चरणाचे दर्शन मिळे आनंदाचे आंदण.
गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima Chya Hardik Shubhechha, Guru Purnima Quotes in Marathi, Happy Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Marathi Quotes, Guru Purnima Images with Quotes in Marathi, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,

गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा
Happy Guru Purnima

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु, Happy Guru Purnima

Guru Purnima Chya Hardik Shubhechha, Guru Purnima Quotes in Marathi, Happy Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Marathi Quotes, Guru Purnima Images with Quotes in Marathi, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, Happy Guru Purnima!

ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Guru Purnima Chya Hardik Shubhechha, Guru Purnima Quotes in Marathi, Happy Guru Purnima Wishes in Marathi, Guru Purnima Marathi Quotes, Guru Purnima Images with Quotes in Marathi, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः Happy Guru Purnima

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|..
जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना..
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा..
आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *