Marathi Caption For Instagram, Instagram Marathi Attitude Captions
Marathi Caption For Instagram, Instagram Marathi Attitude Captions
तुम्ही पराभव मान्य कराल असे कुणाला वाटले तर,तुम्ही मैदानात पाय रोवून उभे राहिले पाहिजे.
आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये, लायकी तर कुत्र्याची असते.
जो नेहमी, येणार्या अडचणींवर सतत विचार करतो,तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत कोणीही तुम्हाला चांगले म्हणणार नाही.
पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला⚡
आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका.
जास्त फरक नाही पडणार
पण त्यावरून तुमची लायकी नक्की समजलं…!
नात्यांच पण असच असते ,
ज्यांच्यासाठी आपण आटापिटा करतो नेमके तेच
आपल्या पासून दूर वाहत जातात
मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़, करायला तू लावणार आहेस किती वर्ष!!
जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाहीं तर आपल्या मनात रुजवावे लागते.
रस्त्याचा दर्जा कळायला
फक्त एक पाऊस,
आणि माणसांचा दर्जा कळायला
फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..
संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.
मी अशा गोष्टींमधून वाचलो आहे ज्या गोष्टींमध्ये तुम्ही सहज मारले जाल.
जगात चांगली माणसे कमी नाहीत, तुम्हाला ते दिसत नसतील तर तुम्हीच तसे व्हायचा प्रयत्न करा.
एकटे चालण्यासाठी पण सामर्थ्य लागते.
सवय नाहीये मला
पाठीमागून
बोलण्याची दोन शब्द जास्त
बोलेल पण तोंडांवर बोलेल.
वाईट संवाद अनेक चांगल्या गोष्टींना संपवण्यासाठी कारणीभूत ठरतो.
स्वप्नांच्या शोधात माणूस जगभर भटकतो मात्र हा शोध कुटुंबाजवळ आल्यावरच पूर्ण होता.
डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत
अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.
जो मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यांच्यासाठी मन हे एक शत्रु सारखे आहे.
आपण एखाद्या व्यक्तीच्या हजार चुका माफ केल्या तरी चालतात पण आपल्या कडुन एखादी चुक झाली की कोणीच माफ करत नाही….
For Daily Updates Follow Us On Facebook
परोपकारी वृत्ती इतरांची सेवा आणि अहंकारा पासून स्वतःला दूर ठेवणे हेच खरे शिक्षण होय.
तु जरी माझं प्रेम नाकारलंस ना
तरी मी तुझी मैत्री स्विकारेन
पण आई भवानीची शपथ घेऊन सांगतो
आयुष्यभर प्रेम मात्र तुझ्यावरच करेन
जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय.
संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही.
चिंतेत रहाल तर स्वतः जळाल आणि आनंदात रहाल तर दुनिया जळेल..!
किनारा नाही मिळाला तरी
चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
पोहणे मला जमत नाही.
दहशत तर डोळ्यात पाहिजे, हत्यार तर हवलदार कडे पण असतं.
राग आल्यास ओरडण्यासाठी ताकदीची गरज नाही, पण गप्प बसण्यासाठी मात्र शक्ती लागते.
लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच,दुनिया म्हणलं तस जगायचं नाय
काम असं करा की तुम्हाला
फसवणारे रडले पाहिजे,
तुमच्या जवळ येण्यासाठी..
Marathi Caption For Instagram
नकारात्मक विचारांसोबत तुम्ही सकारात्मक जीवन जगू शकत नाही.
आत्मविश्वासू व्यक्ती कधीही कोणाचं तिरस्कार करत नाहीत.
तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं.