• admin@allovershayari.com
  • Agra, Uttar Pradesh

Marathi Quotes On Life, Love, Attitude, Friendship Images

Marathi Quotes On Life, Love, Attitude, Friendship Images

Marathi Quotes, Marathi Quotes On Life, Marathi Quotes About Love, Marathi Quotes On Friendship, Marathi Quotes Love, Marathi Quotes About Life, Marathi Quotes Life, Marathi Quotes For Life,

पूर्ण जग जिंकता येते
संस्काराने…!
आणि,
जिंकलेलं सर्व हरु शकते
अहंकाराने..!!


“चांगले विचारफार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच कृती करुन कामाला लागा.”


होईल की राव आपलं पण चांगलं,
आपण कोणाचं वाईट केलं आहे..


“संकटाचे हे ही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.”


हारशील त्या दिवसाची कथा
लिहून ठेव मित्रा
जिंकल्यावर तिच वाचून
दाखवायची आहे..


“कधी कधी आपण त्या लोकांचा विचारकरण्यात वेळ वाया घालवतोजे आपल्या बद्दल १ सेकंदसुद्धा विचार करत नाहीत.”


Marathi Quotes On Life

Marathi Quotes About Life, Marathi Quotes Life, Marathi Quotes For Life, Marathi Quotes For Friends, Marathi Quotes For Birthday, Marathi Quotes For Mother, Marathi Quotes On Relationship, Marathi Quotes On Father, Marathi Quotes On Relation, Marathi Quotes On Mother, Marathi Quotes On Relations, Marathi Quotes Attitude, Marathi Quotes On Beauty, Marathi Quotes With Images, Marathi Quotes Images,

“प्रामाणिकपणाही शिकवण्याची बाब नव्हे तो रक्तात असावा लागतो त्यात टक्केवारी नसते,तो असतो किंवा नसतो.”


टेन्शन फ्री राहायचं असेल
तर आयुष्यात हे
तीन शब्द लक्ष्यात ठेवा.
आपल्याला काय करायचंय…


क्षेत्र असे निवडा ज्यात
पैसा आणि नाव दोन्ही
कमवता येईल.


“गेलेली वेळ परत येतनाही म्हणून जे काहीकरायचं आहे ते योग्यवेळेत करा आणि मिळालेल्या वेळेत करा.”


नाती-प्रेम-मैत्री तर सगळीकडेच
असतात.
पण परिपूर्ण तिथेच होतात
जिथे त्यांना आदर
आणि आपुलकी मिळते.


कोणासोबत कसे राहावे? एवढे जरी समजले तरी आयुष्यात बरेच अपयश दूर राहतात!


Marathi Quotes On Relation, Marathi Quotes On Mother, Marathi Quotes On Relations, Marathi Quotes Attitude, Marathi Quotes On Beauty, Marathi Quotes With Images, Marathi Quotes Images, Marathi Hurt Quotes, Marathi Quotes For Husband, Marathi Love Quotes For Husband, Marathi Engagement Quotes, Marathi Quotes On Smile, Marathi Quotes For Family Collection, Marathi Thank You Quotes, Good Morning Quotes Marathi 2021, Marathi Quotes For Love, Marathi Couple Quotes, Marathi Quotes For Daughter, Marathi Quotes For Best Friend, Marathi Quotes In English, Marathi Diwas Quotes, Marathi Day Quotes,

“एका क्षमतेपर्यंत दु:ख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो,मग ना कोणासाठी भांडतो,ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो…


“जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे.”


तुम्ही लहान आहात,
तरुण आहात म्हणून
तुम्हाला यश मिळणार नाही
असे समजू नका कारण,
वाघ लहान असो वा मोठा
वाघच असतो.


“बुद्धीच्या कॅमेऱ्यातविचारांचे रोल…टाकून प्रयत्नाचे बटन दाबल्या शिवाय…भविष्याचा सुंदर फोटो निघत नाही.”


प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख
उरले नसतेआणि
दुःखच उरले नसते तर सुख
कोणाला कळलेच नसते…


“माणूस घर बदलतो माणूस मित्र बदलतोमाणूस कपडे बदलतोतरी तो दुःखीच असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.”


Marathi Quotes On Life

Marathi Quotes, Marathi Quotes On Life, Marathi Quotes About Love, Marathi Quotes On Friendship, Marathi Quotes Love, Marathi Quotes About Life, Marathi Quotes Life, Marathi Quotes For Life, Marathi Quotes For Friends, Marathi Quotes For Birthday, Marathi Quotes For Mother, Marathi Quotes On Relationship, Marathi Quotes On Father, Marathi Quotes On Relation,

शिक्षण म्हणजे डिग्रीचा फक्त एक कागद
असतो, पण खरं शिक्षण तर आपल्या
माणूसकीतून दिसत.


दुसऱ्या ला संपवण्याच्या प्रयत्नात
स्वतः संपून जाल.
त्या मुळे स्वतःच्या
प्रगती कडे लक्ष दया !!


“अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळतेदुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते”


वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे.
हसणाऱ्याला कधी रडवेल, आणि
रडणाऱ्याला
कधी हसवेल सांगता येत नाही..!

For Daily Updates Follow Us On Facebook


Marathi Quotes On Mother, Marathi Quotes On Relations, Marathi Quotes Attitude, Marathi Quotes On Beauty, Marathi Quotes With Images, Marathi Quotes Images, Marathi Hurt Quotes, Marathi Quotes For Husband, Marathi Love Quotes For Husband, Marathi Engagement Quotes, Marathi Quotes On Smile, Marathi Quotes For Family Collection, Marathi Thank You Quotes, Good Morning Quotes Marathi 2021, Marathi Quotes For Love, Marathi Couple Quotes, Marathi Quotes For Daughter, Marathi Quotes For Best Friend, Marathi Quotes In English, Marathi Diwas Quotes, Marathi Day Quotes, Marathi Quotes In Marathi, Marathi Quotes Tshirt, Marathi Quotes Instagram, Marathi Quotes For Wife,

Advertisements

जगायचं तर बुद्धिबळातल्या वजीरासारखं जगा,
सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी
सूत्र हलवणारा वजीरच असतो..


“नातं कधीच स्वतःच नाही तुटत गैरसमज आणि गर्व त्यांना तोडून टाकतात.”


काम असं करा की नाव झालं पाहिजे,
आणि नाव असं करा की
नाव ऐकताच काम झालं पाहिजे..


“यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.अपयशाच्या कथा वाचा,त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.”


लढायला शिका नाही तर,
गुलामीची सवय होऊन जाईल.


“आयुष्यात नेहमी तयार रहा हवामान आणि माणसे कधी बदलतीन सांगता येत नाही.”


स्वतःला कितीही मोठं समजा,
पण दुसऱ्याला कधीच कमी
समजण्याची चूक करू नका.


“मोठी स्वप्न बघा,छोटी सुरुवात करापण महत्वाचे म्हणजे सुरुवात करा.”


चांगली सुरूवात करणारे खूप आहेत
पण चांगला शेवट करणारा एकच..
विजेता.


“आयुष्यात कितीही कमवा पण कधीगर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात.”


Marathi Quotes On Life

आयुष्यात दोन व्यक्तींना कधीच विसरु नकापहिले
जे तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या वर रागवतात
आणि, दुसरे ते जे तुम्ही किती रागवल्यानंतर ही
तुम्हाला सोडून जात नाहीत..!


“वाईट काळ सर्वांचाच येतोकोणी उध्वस्त होतं,तर कोणी प्रयत्न करत असतात व निराश न होत पुढे चालत रहातात.”


एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की
संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा
आदराने झुकतील..


“छोटसं आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवाजे तुमची किंमत जाणतात.”


मोठा समुद्र होऊन खारट होण्यापेक्षा,
लहान झरा होऊन गोड राहा..
जिथे वाघ पण मान खाली
घालूनच पाणी पितो…


“नेहमी चांगल्यालोकांच्या संगतीत रहा…कारण सोनाराचा कचरा सुध्दावाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो…”


गावकी आणि भावकी
च्या नादात
पडण्यापेक्षा धंद्यात
पडा यशस्वी व्हाल.


जीवनामध्ये या गोष्टीँना कधीच तोडु नका..विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..परंतु वेदना खुप होतात…


या जगातील सर्वात अवघड
गोष्ट म्हणजे
स्वतःच दुःख लपवून
दुसऱ्याला हसवणे..!


“माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण समोरच्याला कधीच कमी समजू नये.”


अपमान हे एक असं कर्ज आहे,
जो प्रत्येक जण फेडायच्या
तयारीत असतो…


“आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते”


नाव एवढं कमवा की.
दुनिया फक्त नावाची दिवाणी
झाली पाहिजे.


“यश अनुभवातून मिळतं आणि अनुभव वाईट अनुभवातून.”


जिंकण्याची क्षमता इतकी ठेवा की
आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न
नाहीतर, कट रचले गेले पाहिजे.


“योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य
वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह
बदलण्यास भाग पाडते.”👍


जर भविष्य राजासारखे जगायचे
असेल ना तर रिकाम्या गोष्टीत
वेळ वाया घालवू नका आपल्या
ध्येयावर लक्ष केंद्रित करा.


“अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधारम्हणजेस्वतः वरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल.”


जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहतात
त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात.


“जीवनात सगळं काही मिळवा परंतु अहंकार मिळवू नका.”


आयुष्यात यशस्वी होण्यासाठी
हातावर रेषा नाही तर
मनगटात जोर असावा लागतो.


वेळ…प्रत्येकाचं खरं रूप दाखवते म्हणून कुणालाच जास्त जवळ करू नका नाहीतर स्वतःला त्रास करून घ्याल.


एक चांगली व्यक्ती बना पण ते
सिद्ध करण्यात आपला वेळ
वाया घालवू नका…


“लोकंच बोलणं कधीच मनावर
लावून घेवू नका…लोकं पेरू विकत घेताना
गोड आहे का विचारतात आणि खातांना मीठ लावून खातात.”👍


“वाईट माणसे वाईटमार्गाने आली तर लवकरओळखता येतात परंतु हीच वाईट माणसे जर चांगल्या मार्गाने आली तर ओळखणे फार कठीण जाते.”


स्वतःला एवढं perfect बनवा की
ज्यांना आज तुम्ही बोलायला तरसत आहात
ते उद्या तुम्हाला बघायला तरसले पाहिजेत..


आयुष्यात असं काही तरी कराकी
करोड मध्ये तुम्हाला कधी स्वतःची
ओळख सांगायची गरज नाही पडली पाहिजे..


“आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका कारण त्या शून्या समोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे.”


प्रभावाने जवळ येणाया लोकांपेक्षा
स्वभावाने जवळ येणाया लोकांना जपा,
आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही.


“आपली चुक कबुल करणं सुध्दा एक प्रकारचं सामर्थ्य आहे ते कुणालाही नाही जमत पण ज्याला जमतं तोच खरा योग्य व्यक्ती बनू शकतो.”


“खुप कमी लोकं आपल्या आयुष्यात सुख आणि आशिर्वाद घेऊन येतात….पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.”


क्षेत्र कोणतेही असो
कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असेल
तर यशालाही पर्याय नाही..!


“दुःख तर तेच देतातज्यांना आपण हक्क देती,नाहीतर परके चुकून धक्का लागला तरी SORRY बोलतात..”


जगावेगळं काही करायचं असेल तर
लोकांच्या नियमानुसार नाही तर
स्वतःच्या नियमानुसार जगावं लागेल.


“जर भविष्यात राजसारखे जगायचे असेल तरआजसंयम हा खूप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.”

हसत राहिलात तर जग आपल्या बरोबर आहे..
नाहीतर डोळ्यांतील अश्रुंना सुद्धा,
डोळ्यामध्ये जागा नाही.


“ज्यांची वेळ वाईट आहेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा,पण ज्यांची नियत वाईट आहे,त्यांना चुकूनही साथ देऊ नका!


“वागण्यात खोटेपणा आला कि जगण्यात मोठेपणा मिळवता येत नाही.”


“आयुष्य हे सर्कस मधल्या joker सारखं झालंय…कितीही दुःखी असेन तरी जगासमोर हसावच लागतं.”


“कर्तुत्व सिद्ध केल की जग,जात-पात, रंग, भेद सर्व विसरतात.”


“कुठेही बोलतांना आपल्या शब्दाची उंची वाढवा आवाजाची उंची नकोकारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजेच्या कडकडाटामुळे नव्हे.”


“काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया प्रयत्न लवकर पोहचते कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात.”


“यशस्वी होण्याचा सर्वात खात्रीदायक मार्ग म्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करणे.”


नाद फक्त एकच कमी वयात
स्वतःच साम्राज्य निमणि करायचा!


“उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्य गमावणे होय.”


फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते,कारण त्याच्या त्या फांदीवर विश्वास नसून आपल्या पंखावर जास्त विश्वास असतो.


“आग लावणाऱ्यांना कुठं माहिती असतं जर वाऱ्यानी दिशा बदली तरत्यांची सुध्दा राख होणार आहे.”


आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो, अशी वृत्ती ठेवा ..जिवनात नक्की यशस्वी व्हाल…


“भूतकाळ कसाही असुद्या हो भविष्यकाळ आपलाच आहे लढायचंआणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं.”


“जीवनात पैसा कधीही कमवता येतोपण निघून गेलेला वेळ आणिनिघून गेलेली माणसे पुन्हा मिळवता येत नाही.”

Loading

Tags :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *