Balasaheb Thackeray Birthday Quotes In Marathi, Bal Thackeray Quotes
Balasaheb Thackeray Birthday Quotes In Marathi, Bal Thackeray Quotes
वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे नका होऊ.
ज्यांनी देव पहिले ते संत झाले
आणि ज्यांनी साहेब पहिले ते भाग्यवंत झाले
हिंदुहृदय सम्राट , शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन !
तुकडयांसाठी शेपूट हलवाल तर कुत्र्याची मौत मराल,
हिंदू म्हणून राहाल तर वाघासारखे जगाल
हिंदुहृदय सम्राट , शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन
For Daily Updates Follow Us On Facebook
जीवनात एकदा निर्णय घेतला कि मागे फिरू नका
कारण मागे फिरणार इतिहास रचू शकत नाही
कॉपी करणारे खूप होते आहेत आणि
असतील ओरिजिनल कॉपी म्हणजे बाळासाहेब
हिंदुहृदय सम्राट , शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त त्यांना शतशः अभिवादन
बाळासाहेबांना कधी प्रत्यक्षात पाहिलं नाही,
कधी प्रत्यक्षात ऐकलं नाही पण त्यांच्याप्रती
असलेला आदर शब्दात सांगणे शक्य नाही…
चिथावणी वगैरे काही नाही.
आमच्या एकंदर जगण्या मारण्याचा प्रश्न आहे.
आम्ही देवनार चे बोकड नव्हे
-बाळासाहेब ठाकरे
तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय मिळालाच पाहिजे.
एकजुटीने राहा .
जाती आणि वाद गाडून
मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा.
तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल.
सूरत सूरत है..
लेकिन मुंबई खुबसूरत है !
-बाळासाहेब ठाकरे
Balasaheb Thackeray Birthday Quotes
मला जे देश हिताचे असेल ते मी करत राहणार मला खटल्यांची पर्वा नाही.
मेरा हर गुन्हा मेरा विचार बनकर
लाखो लोगो के खून मी बहेगा
और ऊस खून के हर कतरे मे
जिंदा रहेगा ये “बाळ केशव ठाकरे
वयाने म्हातारे झालात तरी
विचाराने म्हातारे कदापि होऊ नका !
एकजुटीने राहा
जाती आणि वाद गाडून
मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा
तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.
नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा
नोकऱ्या देणारे होऊ,
ही महत्वकांक्षा बाळगा.
पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना
पायाखाली तुडवायला
माझ्या आदेशाची वाट पाहू नका.
शिवसेनाप्रमुख श्री बाबासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
मला जे देश हिताचे असेल
ते मी करत राहणार
मला खटल्यांची पर्वा नाही.
वयाने म्हातारे झाले
तरी चालेल पण
विचाराने कधी म्हातारे नका होऊ.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाबासाहेब ठाकरे यांच्या पावन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
तुमच्याकडे आत्मबल असेल
तर जगाच्या पाठीवर
कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
तोंड वाजवून न्याय मिळत नसेल
तर तोंडात वाजवून न्याय मिळवा
पण न्याय मिळालाच पाहिजे.