फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Facebook Status
फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Facebook Status
आमची #मैत्री समजायला थोडा वेळ
लागेल आणि
जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.
DEAR GIRLS..
प्रत्येक मुलगा तुम्हाला फक्त
पटवण्यासाठी बोलत नसतो,
कधी कधी एक चांगली मैत्रीण किंवा
बहीण मिळावी
म्हणून बोलणारे सुद्धा असतात.
एकदा राधाने कृष्णाला विचारले
मैत्रीचा काय फायदा आहे
कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो
तिथे “मैत्री” कधीच नसते.
मैत्री कुणाशीही
कधीही होऊ शकते ,
त्यासाठी वेळ,काळ, जात
याला काहीच महत्व नसते
असते ती फक्त निस्वार्थ “मैत्री”.
सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त
मित्र सोबतीला हवा……
भरपुर भांडून पण जेव्हा
एकमेकांसमोर येतो आणि
इक smile मध्ये सगळं
ठीक होत तिचं खरी “मैत्री”.
For Daily Updates Follow Us On Facebook
श्वासातला श्वास असते मैत्री
ओठातला घास असते मैत्री
कोणीही जवळ नसतांना
तुझी साथ असते मैत्री.
माहीत नाही लोकांना चांगले
friends कुठून सापडतात मला तर
मला तर सगळे नमुने सापडलेत.
मैत्री म्हणजे आपल्या विचारांत
सतत कुणी येणं असतं…
मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला
भरभरून प्रेम देणं असत.
फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी
कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते.
वयाचं काहीच देणंघेणं नसतं
जिथे विचार जुळतात ना
तिथे खरे मैत्री होते.
मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही…..
आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि
सावलीसारखी कमवा,कारण काच
कधी खोट दाखवत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही.
मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास”
म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच
मैत्री म्हणतात.
देव ज्यांना रक्ताच्या
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
जीवनात असे दोस्त जरूर बनवा
जे मनातील दुःख असे ओळखतीन
जसे की मेडिकलवाले डॉक्टर ची
handwritting ओळखतात.
मला नाही माहीत की मी एक
चांगला मित्र आहे की नाही परंतु
मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत
राहतो ते माझे चांगले मित्र आहेत!
आपले सगळे कांड फक्त
आपल्या Best Friend ला माहिती
असतात Plizz कोणालाच नको हा सांगू.
आमची #मैत्री समजायला थोडा वेळ
लागेल आणि
जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.
मैत्री कुणाशीही
कधीही होऊ शकते ,
त्यासाठी वेळ,काळ, जात
याला काहीच महत्व नसते
असते ती फक्त निस्वार्थ “मैत्री”.