Cricket Love Status In Marathi, क्रिकेट मराठी स्टेटस, Cricket Love Quotes
Cricket Love Status In Marathi, क्रिकेट मराठी स्टेटस, Cricket Love Quotes
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले
व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल
आपल्या सावलीपासून आपणच शिकावं
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
हरलात तरी चालेल फक्त
जिंकणारा स्वतःहून
म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता
खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण
राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील
सामान्य परिवार आणि
साधं वातावरण असणं
ही तुमची ताकद आहे
कमजोरी नाही
मी कधीही लांबच्या गोष्टीचा विचार करत
नाही,
एके वेळेस फक्त एकाच गोष्टीबद्दल विचार
करत असतो
मी जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळतो
तेव्हा माझे लक्ष फक्त क्रिकेटवर
असते
क्रिकेटमध्ये पैसे कमावणे
माझ्यासाठी महत्त्वपूर्ण नाही
परंतु क्रिकेटमध्ये धावा बनवणे
माझ्यासाठी खुप महत्त्वपूर्ण आहे
Cricket Love Status In Marathi
पैशाचा नाही रे भावा
फक्त नावा चा माज आहे
आणि जिंदगी अशी जगतो
कि बापाचं राज आहे
जर आपण भारतीय संघाचे प्रतिनिधित्व
करत असाल
तर कोणत्याही चुकीच्या निर्णयासाठी
तुम्हाला दोष देणे योग्य आहे
क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे आणि
मी हरलो तर सर्वात ज्यास्त दुःख त्याचे होते
खेळाडू तर सगळेच आवडतात
पण सगळ्यात जास्त एकच
For Daily Updates Follow Us On Facebook
माझे वडील म्हणाले की,
जर मी एका चांगल्या
क्रिकेटपटूपेक्षा चांगली व्यक्ती बनलो,
तर एका वडिलांसाठी ती गोष्ट खुप
आनंदाची असेल
माझ्या चांगल्या वेळेने दुनिया ला
सांगितलं की मी कसा आहे !
आणि
माझ्या वाईट वेळेने मला सांगितलं
की दुनिया कशी आहे
नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि
विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही. तोपर्यंत
समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही
न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर
कधी कधी नशीब सुध्दा हरत
मी कधी स्वत:ला कोणत्याही ध्येयासाठी
भाग पाडले नाही आणि मी कधी विचार ही
केला नाही कि
माझा प्रवास कुठं पर्यंत आहे