मराठीत गणपती बाप्पाचे संदेश, Ganpati Bappa Messages in Marathi
मराठीत गणपती बाप्पाचे संदेश, Ganpati Bappa Messages in Marathi
खूप अडचणी आहेत जीवनात
पण त्यांना सामोरेजायची ताकत
बप्पा फक्त तुझ्यामुळे येते.
🌺 गणपती बाप्पा जे काही नशिबात
वाढवून ठेवले आहेस
ते फक्त सहन करण्याची
शक्ती दे…..!
पार्वती सुत शिव के लाल, मूषक जिनकी सवारी है,
वो एकदंताय, गणाधीशाय, जगत के पालनहारी हैं.
#गणपति बप्पा मोरया.
तुमच्या आयुष्यातला आनंद
त्या विघ्नहर्त्याच्या काना
इतका विशाल असावा..
अडचणी उंदरा इतक्या
लहान असाव्यात..
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो.
जगी ज्यास
कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा
तोच भार साहे, मोरया.
!! गणपती बाप्पा मोरया,
*मंगलमुर्ती मोरया !!
आजचा दिवस आनंदाचा
बाप्पाच्या आगमनाचा
अकरा दिवस मुक्कामाचे
मनोभावे पूजा करूया
हात जोडून मागणे करूया
कोरोना देशातून हद्दपार करा
सर्वांना आनंदी व सुखी करा…
तुम्ही नीट करा
तुमचं नीट करायला बाप्पा आहे.
पग में फूल खिले। हर खुशी आपको मिले।
कभी न हो दुखों का सामना।
यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना.
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया..
बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही.
For Daily Updates Follow Us On Facebook
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची…
सर्व गणेश भक्तानां.
मराठीत गणपती बाप्पाचे संदेश
हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा…
देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
|| गणपती बाप्पा मोरया ||
प्रथम पूजा गणेशा तू है विघ्नहर्ता
सब की मनोकामना पूर्ण करे तू है सुखकर्ता
मनमोहक तेरी सूरत, है प्रिय तुम्हें मोदक
बिना विघ्न के कार्य सफ़ल करे तू है दुखहर्ता
माता का आज्ञाकारी बात है तेरी निराली
पिता तेरे शिव शंकर तू है सब का गणेशा
जय श्रीगणेश गणेश चतुथीच्या शुभेच्छा.
गर्दी नाही, पण उत्साह तोच..मिरवणुका नाहीत, तरी जयघोष तोच..ढोल ताशांचा गजर नाही,पण टाळ्यांचा कडकडाट तोच..मूर्तीचा आकार मोठा नाही,पण मनातला भाव तोच..मंडपांमधे नाही, पण घराघरांतआणि मनामनात बाप्पा मात्र तोच…!