Gautam Buddha Quotes In Marathi, Buddha Quotes In Marathi
Gautam Buddha Quotes In Marathi, Buddha Quotes In Marathi
Gautama Buddha Was A Religion Founder. He Was Born As Siddhartha Gautama In 563 Bc In Mumbini Now In Nepal. He Popularly Known As The Buddha. He Is Regarded As The Founder Of The World Religion Of Buddhism, And Revered By Most Buddhist Schools As A Savior, The Enlightened One Who Rediscovered An Ancient Path To Release Clinging And Craving And Escape The Cycle Of Birth And Rebirth. He Taught So Motivating The People To Get Success, Peace And For Better Living. The Nikaya-texts Narrate That The Ascetic Gautama Practised Under Two Teachers Of Yogic Meditation. He Became Known As The Buddha Or “Awakened One”. The Title Indicates That Unlike Most People Who Are “Asleep”, A Buddha Is Understood As Having “Woken Up” To The True Nature Of Reality And Sees The World.
सर्वच समजून घेणे म्हणजे सर्व माफ करणे होय
तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला जास्त बिलगता किंवा चिटकून राहता
See Also: Happy Buddha Purnima Quotes
मी काय केले कधीच पाहत नाही, मी पाहतो कि मी काय करू शकतो
सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे, त्यापेक्षा खुश राहणे हाच एक रस्ता आहे
See Also: Happy Buddha Purnima Wishes
सगळ्यात काळी रात्र म्हणजे अज्ञानता
See Also: Lord Buddha Quotes & Thoughts
भूतकाळावर लक्ष न देता भविष्याविषयी विचार करा, आणि स्वतःच्या मनाला वर्तमानात
For Daily Updates Follow Us On Facebook
अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते
संयम हा खूप कडवट असतो, पण त्याच फळ खूप गोड असतं
तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात
तुमच्या रागामुळे तुम्हाला शिक्षा होणार नाही, तुमच्या रागाने तुम्हाला शिक्षा होईल
मन सर्वकाही आहे, तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता
जगात तीन गोष्टी कधीही लपवल्या जात नाही, सूर्य, चंद्र आणि सत्य
ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो
स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका
खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही
प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या आजारांचा निर्माता आहे
आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो