Great Shivaji Quotes In Marathi, छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस
Great Shivaji Quotes In Marathi, छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस
स्वतःच्या चुकातून शिकण्याची गरज नाही. इतरांच्या चुकांमधून आपण खूप काही शिकू शकतो
तुमचा विश्वास, दृढनिश्चय आणि उत्कटतेने सर्वात बलवान शत्रूंचा पराभव केला जाऊ शकतो
आपले डोके कधीही वाकवू नका नेहमी उंच ठेवा
स्त्रियांच्या सर्व हक्कांपैकी सर्वात मोठा हक्क म्हणजे आई असणे
निधड्या छातीचा मराठा गडी एकेक ढाण्या वाघ आहे, मनगटात हत्तीचे बळ अन मनात शिवतेजाची आग आहे
नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, असा मर्द मराठा राजा शिवराया एकला
राजे तुम्ही जन्माला येताय
नक्की नक्की या
पवित्र तुमच्या चरणाच
दर्शन आम्हाला दया…
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..
तुमच्यामुळे घडला हा महाराष्ट्र
शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या
महाराजांना मानाचा मुजरा जगावे
तर वाघ सारखे लढावे तर शिवबासारखे.
कुणाची तहान कुणाची मान, तळपत्या पातीला, रक्ताची शान, मर्द मराठा आहोत आम्ही आमच्या हाती स्वराज्याची शान
परस्त्रीबाबतआदर दाखवा अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल
प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावतंस् सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय
होय मी शिवधर्मी आहे आणि
मला त्याचा अभिमान आहे
जय शिवराय
भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो
भगवा देव फक्त शिवबा माझा
आभाळ कोसळले अन फाटली जरी धरती
देव असतील 33 कोटी तरी पहिला मुजरा
माझा फक्त आणि फक्त शिवचरणी…
न मोठेपणा साठी, न स्वार्थासाठी, जीव तडपतो फक्त मराठी अस्मितेसाठी
मरण जरी आले तरी चालेल पण शरण जाणार नाही
अंगा लावण्यास मला सुगंधी
साबण वा अत्तर नसु दे.
पण गर्वाने ओढलेला माझ्या
कपाळी भगवा टिळा असु दे.
चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला असेल तर मराठ्यांची जात दाखवा
आख्या महाराष्ट्रात असं गाव नाही ।
जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.
हे ह्रदय जोपर्यंत धडधडेल
तोपर्यंत एकच शब्द निघणार
जय शिवराय
For Daily Updates Follow Us On Facebook
मरण आले तरी चालेल शरण जाणार नाही
“सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
Great Shivaji Quotes In Marathi
आयुष्य छान आहे
थोड लहान आहे परंतु…
छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर
जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.
गर्व आहे शेंदूर गुलालाचा, गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,
गर्व आहे विठोबा-माऊलीचा”
अन “गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या
स्वराजाच्या .
ना मथुरा अयोध्या,
तीर्थ माझे रायगड
आणि देव शिवराय…
सर्वप्रथम राष्ट्र नंतर गुरू मग पालक मग देव सर्वप्रथम स्वतःकडे नाही तर राष्ट्रकडे पहा
शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा…!! म्हणुन म्हणती शिवाजी, माझा जाणता राजा
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा,
पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका