वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes In Marathi
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes In Marathi
जीवेत शरद: शतं ! पश्येत शरद: शतं !
भद्रेत शरद: शतं ! अभिष्टचिंतनम !
जन्मादिवसस्य शुभाशय: !
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
नवा गंद नवा आनंद व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!
व्हावास तू शतायुषी व्हावास तू दीर्घायुषी ही
एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
दिवस आज आहे खास, तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
नातं आपल्या प्रेमाचं दिवसेंदिवस असंच फ़ुलावं,
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,, तुझ प्रत्येक स्वप्न सत्यात उतरो., आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा,
उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझा आधार, माझा सोबती
जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहतो.
अश्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही
एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
वरचा अंत नाही, त्याला ब्रह्मांड म्हणतात, कोणाची ममता का कोई मोल नाही, त्याला ते म्हणाले, हॅपी जन्मदिन मा .
नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरुन येतात
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला
!!! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!!
आई तुझे आयुष्य जगातील सर्व सुखांनी भरून जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना, आई वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा.
माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही,
तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई !!
आयुष्य सुंदर बनवणार्या सुंदर व्यक्तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हॅप्पी बर्थडे Hubby
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
माझ्या नवरोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या लागेपर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपला वाढदिवस ३६५ दिवसाच्या प्रवासाचा पहिला दिवस आहे.
या वर्षाला आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट बनविण्यासाठी आपणास
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!
जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..
!! Happy Birthday आई !!
Birthday Wishes In Marathi
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
हिऱ्याप्रमाणे चमकत राहो आपल्या कर्तुत्वाची ख्याती,
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!
For Daily Updates Follow Us On Facebook
नेहमी आनंदी रहा,
कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये,
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी,
आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं,
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस
कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस
असा आहे माझा भाऊराया ज्याचा आज वाढदिवस आला,
!!! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!
मित्र तू .. आधार तू .. पाठिंबा तू ..
साथ ही तूच आणि जीवनाच्या प्रवासातील श्वासही तूच.
!!! वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा दादा !!!
14960 total views , 1 views today