• admin@allovershayari.com
  • Agra, Uttar Pradesh

raksha bandhan content in marathi

आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते. नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते.

ज्याला बहीण असते त्याला कशाचीच भिण्याची कधीच गरज नसते

ना तोफ ना तलवार मी तर फक्त घाबरतो माझ्या ताईला फार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय, हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय.

तुला त्रास द्यायला येतोय गं… तुझा लाडका भाऊ

कितीही भांडलो तरी आई- बाबांसमोर आपण एकमेकांचे मित्र असतो. पण ते खरेच आहे कारण भांडण फक्त दिखावा असतो.

ती फक्त बहीण असते जी आईने घराबाहेर काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते.

ताई.. कधीही न थकता माझं किती ऐकून घेतेस. का इतकं प्रेम करतेस.

आईने दिला जन्म.. पण तू घेतली माझी सगळी जबाबदारी.. काही तरी केले होते पूण्य म्हणूनच तुझ्या रुपाने मिळाली मला पुण्याई

बहीण हे असं रसायन आहे जे कोणाला कळत नाही. पण तिच्याशिवाय राहवतही नाही

कितीही मोठी झाली तरी प्रत्येक भावाला बहीण असते लहान तिला दरडावताना कितीही त्रास झाला तरी दादा केवढा आणतो तो आव

आयुष्यात कायम हवी फक्त एकाचीच साथ तो आहे माझा भाऊराया खास

दादा आहेस तू माझा,मी तुझी ताई… आला रक्षाबंधनाचा सण आता तरी दे ना काही

येते येते म्हणून किती वाट पाहायला लावतेस. तुला भेटण्यासाठी मला रक्षाबंधनाचीच का वाट पाहायला लावतेस.

ताई आणि आईमध्ये फरक काहीच नाही, दोघी तितक्याच नि:स्वार्थपणे प्रेम करतात.

दादा तुला कधीच सोडणार नाही. पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच कोणाला घेऊ देणार नाही.

आई-वडिलांचा मार नको असेल तर घरात एकतरी बहीण हवीच.

लहान बहिणीसारखी चांगली गोष्ट आयुष्यात असू शकत नाही.

दादा म्हणून बोलावणाऱ्या बहिणीशिवाय गोड कोणीच नाही.

राखी बांधीन तेव्हाच जेव्हा देशील मला काही खास

दादा तू कधीच सुधारणार नाहीस.. यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस

काय हवं काय हवं असं नेहमी विचारतोस, पण नेहमीच रे दादा तू गिफ्ट कसं विसरतोस

नाते तुझे माझे, अलुवारपणे जपलेले, ताई रक्षाबंधानाच्या शुभेच्छा!

आयुष्यात तुझी असेल साथ तर कशाला फिकरची बात, रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व.. देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही. जीव आहे तोवर तुझी काळजी घेतल्याशिवाय राहू शकत नाही.

किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला.. तुझ्या रुपाने मिळाला मला माझा रक्षण करणारा भाऊराया, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

दादा, आयुष्यात कधीच सोडणार नाही तुझा हात… कारण तूच तर आहे माझा दोस्त खास

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ… रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

रक्षाबंधनाचा सण यावा रोज.. गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

माझ्याशी रोज भांडते, पण काहीही न सांगता मला समजून घेते ती फक्त माझी बहीण, रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही असेल तुझी साथ, माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण असेल तुझ्या रक्षणासाठी हाच देतो विश्वास, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती, रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

काही नाती खूपच अनमोल असतात, त्यापैकी तुझं-माझ नात, हातातील राखी प्रत्येक वेळी तुझी आठवण करुन देईल, तुझ्यावर कोणतेही संकट आले तर त्याला मी सामोरे जाईन.

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला श्रावण बहीण-भावाचा प्रेमळ सण रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

कोणत्याच नात्यात ओढ नाही, पण भाऊ-बहिणीचे नाते आहे गोड, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

आईपेक्षाही जास्त प्रेम करणारी फक्त ताई असते, कारण तीच सगळे समजून घेऊन लाड पुरवत असते, आयुष्यात कधीही लागली ताई तुला माझी गरज.. समोर नेहमीच मी असेन हजर

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.

दूर असलास म्हणून काय झाले हातावर खरीखुरी राखी नसली तरी मनाने मी कायम तुझ्या मनगटावर कायमची राखी बांधली आहे.

यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही, कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. लग्न झाले म्हणून काय झाले. तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.

आधार तू माझा, मी तुझा विश्वास येतेस ना ताई मला फक्त तुझीच वाट, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

नेहमीच तुला धाकात ठेवायला मला आवडतं, पण तो धाक नाही माझं प्रेम असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

लहान असो वा मोठी बहीण असते आयुष्यातील सुख, ज्याच्या नशिबी आहे सुख त्यालाच ते कळत खूप

लहानपणी तुझ्या कितीतरी चुकांचा फटका मी खाल्ला आहे कारण तुझ्या रक्षणाचा विडा जो उचलला आहे

यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी देतो तुला वचन सदैव करेन तुझं रक्षण, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढणार नाही, तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.

लहानपणीच्या प्रत्येक दिवसाची आठवण करुन देते रक्षाबंधन.. तुझे माझ्यावरील प्रेम राहूदे असेच चिरंतर

ताई तू माझी.. लहान भाऊ मी तुझा.. कायम तूच केलीस माझी रक्षा.. आता मला उचलू दे तुझ्या रक्षणाचा विडा

लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो. पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.

नातं तुझं माझं आहे एकदम झक्कास तू माझी लहान बहीण मी तुझा दादा खास, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

रक्षाबंधनाचा खरा अर्थ दादा तू मला समजावलास.. ये ना लवकर मला आता आहे फक्त तुझीच वाट

मला त्रास द्यायला तुला भारीच आवडते. पण मला जरा काही झाले की, तुझे मन लगेच कावरेबावरे होते.

आई घरी नसताना तूच घेतली माझी काळजी.. आता मोठी झाले म्हणून काय झाले.. आजही प्रत्येक क्षणी मला गरज तुझी

कितीही चिडलास तरी तूझं आहे माझ्यावर प्रेम.. मी तुझी मोठी ताई आणि तू माझं पहिलं प्रेम, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

दादा दादा करुन तुला आयुष्यभर मी त्रास देणार.. आताच सांगते राखीची ही गाठ कधीच नाही सुटणार

राखी हा धागा नाही नुसता, हा विश्वास तुझ्या माझ्यातला.. आयुष्यात कुठल्याही क्षणी कुठल्याही वळणावर हक्कानं तुलाच हाक मारणार हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा

राखी प्रेमाचं प्रतीक,राखी प्रेमाचा विश्वास, तुझ्या रक्षणासाठी मी सदैव असेन हा विश्वास

राखी म्हणजे नुसता दोरा नाही. तर आहे एक अतुट विश्वास.. कधी येतोयस भाऊराया आता मला फक्त तुझीच आस

लहानपणी चांगली राखी आणली नाही म्हणून पटकन चिडायचास.. आता मात्र राखी पाहिल्यावर(मला) डोळ्यात पाणी येतं

कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम अगदी जबाबदारीने पार पाडतोस.

आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.
राखी नाही एक दोरा आहे ते आपले अतुट बंधन.. येतोयस ना दादा…आज आहे रक्षाबंधन

तुझ्या जन्माच्यावेळीच आईने माझ्याकडून घेतले वचन.. आता राखी बांधून करतोय तुझे सगळ्या संकटातून रक्षण
कितीही भांडलीस तरी माझ्या आवडीची राखी आणायला तू कधीच विसरत नाही, वेडी विसरु नकोस तू माझ्यावर नुसत नाही, तर खूप प्रेम करतेस ताई, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

लहानपणीच्या राखी मी आजही जपून ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत तुझी आणि माझी आठवण जोडली आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

तुझ्या रक्षेचे बंध म्हणजे रक्षाबंधन रोजच यावा हा सण..रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा

ताई तू फक्त माझी आहेस आणि माझी राहशील.. तुझी राखी मला माझी कायम आठवण करुन देत राहील.

आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात तुझ्यात सामावले आहे माझे विश्व आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास
हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा!

आजचा दिवस खूप खास आहे.. कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी काही तरी खास आहे.. तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे.

राखीचा दोरा साधा असला तरी आपले बंध हे दृढ आहेत.

यंदा तू येणार नाही म्हणून काय झाले, तुझी गेल्यावर्षीची राखी आजही माझ्या हातात आहे.

तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो, कारण जेव्हा तू जवळ नसते. त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती मला सतत आठवण करुन देते.

गोंड्याची ना शोभेची मला हवी माझ्या बहिणीच्या प्रेमाची राखी, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

हातातील राखी म्हणजे प्रत्येक भावाला देवाने दिलेले वरदान, आपल्या बहिणीला जपण्याचे

नातं- तुझं माझं अगदी या राखीसारखं… कधी रंगीत.. तर कधी मऊ कापसासारखं

इवल्याशा राखीत काय असे अनेकांना वाटते. पण तीच राखी माझ्या जगण्याची उमेद वाढवते.

राखी बांधल्यानंतर प्रत्येक भावाची छाती 56 इंचाची होते. कारण जगातली ती सगळ्यात मोठी जबाबदारी असते.

लहानपणी राखी बांधायला आवडायची नाही. आता तू दूर गेल्यावर रिकामी मनगट आवडत नाही.

राखी देते विश्वास, भावा- बहिणींच्या नाते करते खास

दृढ बंध हा राखीचा,
दोन मनांचं अतूट एक बंधन आहे……
हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,
अलवार स्पंदन आहे…..
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण – भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !

बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती….
औक्षिते प्रेमाने, उजळूनी दीपज्योती…..
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती….
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी…….

काही नाती खूप अनमोल असतात,
हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ
नेहमी माझ्या मनात दादाला भेटण्याची आस
HAPPY RAKSHA BANDHAN!

राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
राखी… एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास….
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो….
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

सगळा आनंद
सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्णता
यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य
हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…

आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या हातावर बांधलेल्या
राखीला जागून भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह,प्रेम,नाते वृध्दिँगत होते.
– आपणास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
आज सारं सारं आठवलंय
ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…

रक्षाबंधन. . .
भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली.

नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
मी सदैव जपलंय…
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी….
आज सारं सारं आठवले….
हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले…
बंध हे प्रेमाचे नाते आहे…
ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे..

बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात….
अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ….
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल…..

कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे,
म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
खूप खूप गोड आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…

राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राला चंदन देवाला वंदन
भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षाबंधन
निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
रक्षाबंधनाच्या
हार्दिक शुभेच्छा.

रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप
असते कधी भाडंण होते तर कधी खूप
आठवण येते असे हे नाते असते …

हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी…

आयुष्यात कुठल्याही क्षणी..
कुठल्याही वळणावर…
कुठल्याही संकटात….
हक्कानं तुलाच हाक मारणार
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
Happy Rakshabandhan दादा !

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
हीच आहे माझी इच्छा
भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

किती वाट पाहायला लागली तुझ्या जन्मासाठी मला..
तुझ्या रुपाने मिळाला मला माझा रक्षण करणारा भाऊराया,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

दादा तुला कधीच सोडणार नाही.
पण रक्षाबंधनाच्या गिफ्टवरचा माझा हक्क कधीच
कोणाला घेऊ देणार नाही.

दादा तू कधीच सुधारणार नाहीस..
यंदाही रक्षाबंधनाला काहीच आणणार नाहीस

जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते
दादा मला नेहमीच तुला भेटायची आस असते.

दूर असलास म्हणून काय झाले
हातावर खरीखुरी राखी नसली तरी
मनाने मी कायम तुझ्या मनगटावर
कायमची राखी बांधली आहे.

रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ…
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले तू माझा जीवाभावाचा भाऊ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

रक्षाबंधनाचा सण यावा रोज..
गिफ्टसोबत तुझे प्रेमही मिळावे भरघोस,
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

आयुष्यात तुझी असेल साथ तर कशाला फिकरची बात,
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

राखीचा दोरा साधा असला तरी
आपले बंध हे दृढ आहेत.

आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन
एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील
तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.
राखी नाही एक दोरा आहे ते आपले
अतुट बंधन.. येतोयस ना दादा…
आज आहे रक्षाबंधन

कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो
पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम
अगदी जबाबदारीने पार पाडतोस.

तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लहानपणीच्या राखी मी आजही जपून
ठेवल्या आहेत… या प्रत्येक राखीसोबत
तुझी आणि माझी आठवण जोडली आहे.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *