Royal Attitude Status In Marathi, Whatsapp Status Attitude Marathi
Royal Attitude Status In Marathi, Whatsapp Status Attitude Marathi
काही जण शाळेत हुशार असतात, तर काहीजण आयुष्याच्या शाळेत.
लूक तसा साधाच आहे पण सध्याभल्यानां वेड लावून सोडतो.
आयुष्य एकदाचं मिळतंते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपणआणि ते ही Royal.
एकदा मनातुन माणुस उतरला की नंतरतो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत.
बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.
एखाद्या ध्येयासाठी काम करा, त्यासाठी मिळणाऱ्या शाबासकी साठी नाही.
तुमच्या जवळील पैसा संपून जेव्हा तुम्ही कंगाल झालेले असता,तेव्हाच तुमची खरी किंमत कळते.
Body तर कधीच बनवली असती पण अजून कुणी भेटलीच नाही जिम ला जा बोलनारी .
परोपकारी वृत्ती इतरांची सेवा आणि अहंकारा पासून स्वतःला दूर ठेवणे हेच खरे शिक्षण होय.
बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय
तुमच्या वाईट सवयी तुम्हाला नष्ट करण्याआधी त्यांना मुळापासून उपटून फेकून द्या.
एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एका लेखणीत संपूर्ण जगाला बदलण्याची शक्ती असते.
चांगले निर्णय हे फक्त शांत मनातून येत असतात.
व्यसन करायचंच असेल तर स्वतःला अधिक मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे करा.
शब्दांची शक्ती त्याच्या आकारावरून ठरत नाही, केवळ “हो”, “नाही” यातूनही जीवन बदलून शकते.
माझी काळजी करू नका, मी माझ्याजवळ व्यवस्थित आहे.
अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस, कोणता ना कोणता अनुभव नक्की देऊन जातो.
काही माणसं स्वतः ला काय समजतात काय माहीत इतका Attitude.
लोक म्हणतात की पैसा बोलतो म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेलना तरच समोरचा आदराने बोलतो.
For Daily Updates Follow Us On Facebook
जेव्हा परिणाम दिसायला सुरुवात होते, तेव्हा ती गोष्ट करायला आणखीन मजा येते.
तुमच्या स्टाईल मधून तुमच्या ध्येयांना इतरांसमोर सादर करा.
जगात चांगली माणसे कमी नाहीत, तुम्हाला ते दिसत नसतील तर तुम्हीच तसे व्हायचा प्रयत्न करा.
तुम्ही कधी योग्य होता हे, कुणीच लक्षात ठेवत नाही. तुम्ही कधी चुकला हेच सगळे स्मरणात ठेवतात.
अभिमान बाळगा, पण समाधानी कधीच नका राहू.
Royal Attitude Status In Marathi
प्रेम हळू हळू संपवतं पण नक्कीच संपवतं.
छोट्या गोष्टीतील सत्यतेबाबत निष्काळजीपणा झाला तर,मोठ्या गोष्टींची जबाबदारी दिली जाऊ शकत नाही.
आपण बाहेरच्या आव्हानांमुळे नव्हे, आपल्या मनातील न्यूनगंडामुळेच हरतो.
मित्र खूप आहेत, थोडे शत्रू हवे आहेत.
सरळ रस्ते हे कठोर चालक कधीच घडवू शकत नाहीत.
जेव्हा जेव्हा तुम्ही पर्याय निवडतात, तेव्हा तेव्हा तुम्ही भविष्य निवडतात.
ज्या सत्याला तुम्ही विरोध करता, ते तुमच्यासाठी नेहमीच कुरुक्षेत्र बनते.
वेळ कितीही कठीण असली तरी ती वेळ आहे बदलणार नक्कीच.
ज्या शिक्षणामुळे मुले जीवनभर सतत काही न काही शिकत राहतात तेच खरे शिक्षण होय.
कुणाचे उपकार कधीच विसरू आणि नका तुम्ही कुणावर केलेले उपकार कधी सांगू नका.