Royal Attitude Status In Marathi, Whatsapp Status Attitude Marathi काही जण शाळेत हुशार असतात, तर काहीजण आयुष्याच्या शाळेत. लूक तसा साधाच आहे पण सध्याभल्यानां वेड लावून सोडतो. आयुष्य एकदाचं मिळतंते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपणआणि ते ही Royal. एकदा मनातुन माणुस उतरला की नंतरतो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत. बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात. […]