Miss You Baba Marathi Status, Few Lines on Father in Marathi अपूर्ण मी तुझ्याविना बाबा बाबा तुझी खूप आठवण येते आहे. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे बाबा तुझी आठवण, कारण तुम्हाला कधीच विसरता येत नाही आणि त्या तुम्हाला परत कधी पाहता हि येत नाही. Miss You Baba बाबा तुमच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली, जी कधीही सहज भरु शकत नाही, […]