Cricket Love Status In Marathi, क्रिकेट मराठी स्टेटस, Cricket Love Quotes जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल आपल्या सावलीपासून आपणच शिकावं कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे. शेवटी काय घेवून जाणार आहोत? हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता खूप माणसांची स्वप्ने या एका […]