वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Quotes In Marathi नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस असा आहे माझा भाऊराया ज्याचा आज वाढदिवस आला, !!! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!! मित्र तू .. आधार तू .. पाठिंबा तू .. साथ ही तूच आणि जीवनाच्या प्रवासातील श्वासही तूच. !!! वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा दादा !!! नेहमी आनंदी रहा, कधीच […]