Ganesh Chaturthi Wishes In Marathi, Ganesh Chaturthichya Hardik Shubhechha गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया चारा घालतो गाईला प्रथा ना करतो गणेशाला सुखी ठेव माझ्या मित्राला हेच वंदन […]
2058 total views