Marathi Quotes On Good Evening, Good Evening Wishes & Status कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाही तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे याला प्रेम म्हणतात ☕Good evening☕ थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. ☕शुभ-सायंकाळ☕ एक सुंदर संध्याकाळ… आणि फक्त तुझीच आठवण…. ☕शुभ संध्याकाळ☕ आठवण पण काय […]