Good Morning Wishes In Marathi, शुभ सकाळ मराठी शुभेच्छा जिवनाला खळखळुन जगण्याचा एक छोटासा नियम आहे रोज काहितरी नविन लक्षात ठेवा आणि काहितरी वाईट विसरा सुप्रभात सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल सुप्रभात जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून “आनंद” देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न […]
3946 total views