Marathi Quotes On Life, Love, Attitude, Friendship Images पूर्ण जग जिंकता येते संस्काराने…! आणि, जिंकलेलं सर्व हरु शकते अहंकाराने..!! “चांगले विचारफार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच कृती करुन कामाला लागा.” होईल की राव आपलं पण चांगलं, आपण कोणाचं वाईट केलं आहे.. “संकटाचे हे ही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.” हारशील त्या दिवसाची […]
3988 total views