जबरदस्त प्रेरणादायक सुविचार, Marathi Quotes, Inspirational Quotes In Marathi जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही. जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. आत्मविश्वास हे संरक्षणाचे साधन आहे. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर […]
1589 total views , 1 views today