• admin@allovershayari.com
  • Agra, Uttar Pradesh

Prajasattak Din Chya Hardik Shubhechha

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! या दिवशी आपण भारताच्या खऱ्या वीरांचे स्मरण करूया ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

2115 total views , 1 views today

Prajasattak Dinachya Shubhechha

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2040 total views

Prajasattak Din Messages Images in Marathi

स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2560 total views

Prajasattak Din Photo DP

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची रामायणे घडावी, येथे पराक्रमाची शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे सर्वोत्तम प्रजासत्ताक शुभेच्छा

1977 total views

Prajasattak Din Messages In Marathi

मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1987 total views