Good Afternoon Wishes In Marathi, Afternoon Quotes In Marathi
Good Afternoon Wishes In Marathi, Afternoon Quotes In Marathi
नातं तेच टिकतं, ज्यात
शब्द कमी आणि समज जास्त
तक्रार कमी आणि प्रेम जास्त
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो… शुभ दुपार
काही विचार असे मनात येतात की ह्रदयाची स्पंदने वाढवून जातात… शुभ दुपार
जीवनात माझ्या आनंद आहे कारण तुम्ही सोबत आहात… शुभ दुपार
नातं तेच टिकतं, ज्यात
शब्द कमी आणि समज जास्त
तक्रार कमी आणि प्रेम जास्त
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो… शुभ दुपार
सुखाची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असेल मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी… शुभ दुपार
काळजी घेत जा स्वतःची कारण
तुझ्याकडे माझ्यासारखे बरेच असतील
पण माझ्याकडे मात्र तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही… शुभ दुपार
पैशांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण पैशांची चोरी होऊ शकते मात्र ज्ञानाची चोरी कधीच होऊ शकत नाही… शुभ दुपार
सुगंध हा फक्त फुलापुरता नसतो,
तर तो एखाद्याच्या शब्दांनाही असतो… शुभ दुपार
चांगल्या माणसांवर कधीच अन्याय करू नका
कारण काच एकदा तुटली की तिचं हत्यार व्हायला वेळ नाही लागत… शुभ दुपार
नेहमी आनंदात राहा
कारण तुला बघून
मीपण आनंदी होतो… शुभ दुपार
सगळेच प्रश्न सुटत नाहीत. कारण काही प्रश्न सोडून दिले तरच सुटतात… शुभ दुपार
नेहमी अशीच हसत राहा कधी तुझ्यासाठी कधी माझ्यासाठी…. शुभ दुपार
गरजेपुरती नाती टिकवायची सवय नाही माझी, एकदा नातं जोडलं की शेवटच्या श्वासापर्यंत निभवण्याची सवय आहे… शुभ दुपार
For Daily Updates Follow Us On Facebook
तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असेल तर तुमचं काम झालंच म्हणून समजा… शुभ दुपार
काही माणसं साधीच असतात पण त्यांच्या साधेपणात एक मोठेपणा असतो, विचारांमध्ये तेज असते, बोलण्यात नम्रता असते, वागण्यात सौजन्य असते, आणि ह्रदयात स्नेहाचा धरा असतो.. माझ्या आयुष्यातील अशा व्यक्तीला दुपारच्या शुभेच्छा
Good Afternoon Wishes In Marathi
खरे आहे तेच बोला, उदात्त आहे तेच लिहा
उपयोगी आहे तेच शिका, देशहिताचे आहे तेच करा… शुभ दुपार
न मिळालेल्यया गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे त्यात आनंदी राहणं म्हणजे खरे आयुष्य होय… शुभ दुपार
आयुष्य केवळ जगून समजते
नुसतं वाचून, ऐकून आणि बघून ते कसं समजेल, त्यामुळे आयुष्यात अनुभव घ्या आणि मोठे व्हा…शुभ दुपार
माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं की माणूस माणूसकी विसरू लागतो… शुभ दुपार
या जगात अशी फक्त एकच व्यक्ती आहे जी तुम्हाला यशाच्या शिखरापर घेऊन जाऊ शकते. आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात… शुभ दुपार
जर तुम्हाला खरंच काहीतरी काम
करायचं असेल तर अनेक मार्ग सापडतील
पण काहीच करायचं नसेल
तर एकसुद्धा कारण पुरं पडेल… शुभ दुपार