New Attitude Status In Marathi, Latest Attitude Status In Marathi
New Attitude Status In Marathi, Latest Attitude Status In Marathi
जो मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यांच्यासाठी मन हे एक शत्रु सारखे आहे.
प्रत्येकाची एक खराब वेळ असतेआणि मी त्याचवेळेचा गुलाम आहे सध्या!
तुमच्या शत्रूंना तुमचा तिरस्कार करण्यासाठी वेळोवेळी कारणे देत रहा.
तुम्हाला तुमच्या मुल्याचा मोबदला मिळतो, तुमच्या वेळेचा नाही.
कुटुंबाच्या सहवासातील दिवस म्हणजे खरे जीवन आणि कुटुंबाशिवाय असते नुसतेच वय.
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून आम्ही शांत आहे
परके तर हवा देतातआग तर आपलेच लावतात.
दुसऱ्यांना साथ देणे म्हणजे त्यांना आपला सहकारी बनवण्या सारखे आहे.
ज्ञान असूनही तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर, तुमच्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही.
जत्रा संपल्यावर देव आणि गरजसंपल्यावर माणूस बदलायचीसवय आम्हाला नाही.
माझ्यावर जळणार जरी खूपअसेल तरी मला काही फरक पडतनाही कारण माझ्यावर मरणारे ही तितकेच आहेत.
आपण बाहेरच्या आव्हानांमुळे नव्हे, आपल्या मनातील न्यूनगंडामुळेच हरतो.
माझी बुद्धी Na सारखी माझ्या मनाशी भांडत असते,पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं
कुणाचे उपकार कधीच विसरू आणि नका तुम्ही कुणावर केलेले उपकार कधी सांगू नका.
ज्या शिक्षणामुळे मुले जीवनभर सतत काही न काही शिकत राहतात तेच खरे शिक्षण होय.
मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवण काढू नका.
एखादे काम कितीही कठीण असो, जिद्द आणि दृढनिश्चयाने ते पूर्ण केली जाऊ शकते.
आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत.
तुम्ही पराभव मान्य कराल असे कुणाला वाटले तर,तुम्ही मैदानात पाय रोवून उभे राहिले पाहिजे.
कुटुंबाच्या सहवासातील दिवस म्हणजे खरे जीवन आणि कुटुंबाशिवाय असते नुसतेच वय.
For Daily Updates Follow Us On Facebook
तुमचे हसणे हे इतरांच्या हसण्याचे कारण असू शकते त्यामुळे हसत रहा.
जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.
New Attitude Status In Marathi
आनंद अत्तरा सारखा असतो, जोपर्यंत तो तुम्ही स्वतःवर शिंपडत नाही,तोवर इतरांना आनंदी करू शकणार नाहीत.
स्वप्नांच्या शोधात माणूस जगभर भटकतो मात्र हा शोध कुटुंबाजवळ आल्यावरच पूर्ण होता.
ध्येय ठरवा, शांत रहा, आणि ते पूर्ण करून जगाला हादरवून सोडा.
शब्दांची शक्ती त्याच्या आकारावरून ठरत नाही, केवळ “हो”, “नाही” यातूनही जीवन बदलून शकते.
तुमच्या भीतीला तुमच्या वृत्तीने सामोरे जा.
जो नेहमी, येणार्या अडचणींवर सतत विचार करतो,तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
जो माणूस आपल्यातील दोष आणि इतर यांमधील गुण पाहतो, तोच महान माणूस ठरतो.
फक्त ब्रँडेड वस्तू वापरू नका, तर स्वतः एक ब्रँड बना.
खरे आयुष्य तिथून सुरू होते जिथून आपली भीती मरते.
आपल्या क्षमतेमुळे नव्हे, दूरदृष्टीच्या अभावामुळे असंख्य मर्यादा आहेत.
तुम्ही कधी योग्य होता हे, कुणीच लक्षात ठेवत नाही. तुम्ही कधी चुकला हेच सगळे स्मरणात ठेवतात.
Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.
आपल्याला कशा प्रकारचा माणूस व्हायचे आहे,तशी इच्छाशक्ती आणि जिद्द ठेवणे हेच खरे यश आहे.
अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस, कोणता ना कोणता अनुभव नक्की देऊन जातो.