• admin@allovershayari.com
  • Noida, Uttar Pradesh

Anniversary Wishes In Marathi, Top 100+ Wedding Anniversary Messages

Happy Anniversary Wishes In Marathi, Top 100+ Wedding Anniversary Messages

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रासाठी, Anniversary Status Marathi, Anniversary Sms Marathi, Anniversary Quotes Marathi, Anniversary Messages Marathi

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डार्लिंग…


जीवन खूप सुंदर आहे
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary My Love.


तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो
देव करो तुमच्यावक कोणी ना रूसो
असंच एकत्रितपणे जावं आयुष्य
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एक क्षणही ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


Anniversary Wishes In Marathi, Marriage Anniversary Quotes In Marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस, Wedding Anniversary Status Marathi, लग्नाचा वाढदिवस स्टेटस मराठी, Happy Wedding Anniversary Wishes Marathi

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.


लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.


Wedding Anniversary Wishes In Marathi Images, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, Anniversary Wishes For Husband In Marathi

चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास !


देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास
तुम्ही रहा नेहमी साथ-साथ..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
Happy Anniversary My Dear.


Happy Anniversary Marathi, Wedding Anniversary Wishes In Marathi Images, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर, Anniversary Wishes For Husband In Marathi

तु आहेस म्हणून तर,
सगळे काही माझे आहे..
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे..
प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

For Daily Updates Follow Us On Facebook


तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !


समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


बायकोसाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Anniversary Wishes For Wife, नवऱ्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाचा शुभेच्छा, Anniversary Wishes For Husband, Wedding Anniversary Messages For Friend

Advertisements

ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !


राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…


एनिवर्सरी जाईल-येईल,
पण आपल्या आयुष्यात आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव.


लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Whastapp Status For Wedding Anniversary In Marathi, Wedding Anniversary Wishes Marathi, Happy Wedding Anniversary In Marathi Images, Marriage Anniversary Status In Marathi

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


Anniversary Wishes In Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये
प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.


सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.


Marriage Anniversary Status In Marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मध्ये, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संदेश फोटो, Anniversary Wishes Marathi, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Anniversary Wishes Marathi

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही..
हॅप्पी एनिवर्सरी मित्रा !


आपण कितीही भांडलो,
कितीही अबोला धरला तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
लग्न वर्धापनदिनाच्या शुभेच्छा माय लव्ह.


Happy Wedding Anniversary Wishes Marathi, Happy Anniversary Wishes Marathi, लग्नाच्या वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो, Marriage Anniversary Images Marathi, Marriage Anniversary Wishes Images Marathi, Marriage Anniversary Greetings In Marathi

ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !


कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !


Happy Anniversary Wishes Marathi, लग्नाच्या वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो, Marriage Anniversary Images Marathi, Marriage Anniversary Wishes Images Marathi, Marriage Anniversary Greetings In Marathi

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !


तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे.
त्यातील जीव आहेस तु
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


Marriage Anniversary Wishes In Marathi, Wedding Anniversary Wishes In Marathi, Happy Anniversary Wishes In Marathi, Happy Wedding Anniversary In Marathi

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.


विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धागा हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


Anniversary Wishes In Marathi

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.


तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो,
आनंदाने भरलेलं आयुष्य असो, दुखाचं सावट नसो.
हीच प्रार्थना आहे माझी सदा हसत राहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Loading

Tags :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *