• admin@allovershayari.com
  • Noida, Uttar Pradesh

Ambedkar Jayanti Wishes In Marathi, बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

Ambedkar Jayanti Wishes In Marathi, बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

Dr.babasaheb Ambedkar Jayanti Messages Marathi, Dr.babasaheb Ambedkar Status Marathi, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेटस मराठी, डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा संदेश, Dr.babasaheb Ambedkar Jayanti Shubhechha Marathi

बाबासाहेबांना मान देऊन त्यांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देऊया.


‘मनुस्मृती’
दहन करून
“भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास
कोटी-कोटी प्रणाम.🙏🙏🙏


मला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो.


सजली अवघी धरती पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
#भीम जयंती शुभेच्छा.


डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती कोट्स, Dr.babasaheb Ambedkar Jayanti Quotes In Marathi, Dr.babasaheb Ambedkar Jayanti Quotes Marathi, डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती मेसेजेस, Dr.babasaheb Ambedkar Jayanti Messages In Marathi

सदैव प्रबळ इच्छाशक्तीने इतरांसाठी काम करण्याचे वचन देऊन आंबेडकर जयंती साजरी करूया


ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला…👌


महिलांनी किती प्रगती साधली आहे यावरून मी समाजाची प्रगती मोजतो.


निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐


भीम जयंती बॅनर मराठी, डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती फोटो मराठी, Dr.babasaheb Ambedkar Jayanti Images In Marathi, Dr.babasaheb Ambedkar Jayanti Images, भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

आंबेडकर जयंती म्हणजे आपणही या देशाचे सुपुत्र आहोत आणि आपण आपल्या देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडले पाहिजे.


सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
#जय भीम


बी.आर.कडून प्रेरणा घेऊया. आंबेडकर आणि त्यांच्यासारखे व्हा


माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे मोठे
त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे


राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.💐💐💐


Ambedkar Jayanti Wishes In Marathi

Dr.babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi, डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती स्टेटस, Dr.babasaheb Ambedkar Jayanti Status In Marathi, Dr.babasaheb Ambedkar Jayanti Status, Bhim Jayanti Banner Marathi

मनाची मशागत करणे हे मानवी अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे.


डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.


भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||


Dr.babasaheb Ambedkar Status Marathi, Dr.babasaheb Ambedkar Sucichar Marathi, Dr.babasaheb Ambedkar Status Images Marathi, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार, डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (भीमजयंती)जयंती शुभेच्छा

Advertisements

एक महान माणूस प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळा असतो कारण तो समाजाचा सेवक बनण्यास तयार असतो


ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा.


निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…..
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

For Daily Updates Follow Us On Facebook


होय ,
जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थीची” जयंती
आहे.
#भीमजयंती हार्दिक शुभेच्छा.


Dr.babasaheb Ambedkar Quotes, Ambedkar Jayanti Wishes, Dr.babasaheb Ambedkar Jayanti Wishes Marathi, Dr.babasaheb Ambedkar Jayanti Status Marathi, Bhim Jayanti 2022, Bhim Jayanti Shubhechha, Bhim Jayanti Messages Marathi

अखंड अखंड आधुनिक भारत हवा असेल तर सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचे सार्वभौमत्व संपुष्टात आले पाहिजे.


होय ,
ज्यांच्या ‘Problem of Rupee’ या
ग्रंथातून ‘भारतीय रिजर्व बँकेची’ स्थापना
झाली त्या महान
अर्थतज्ञांची जयंती आहे.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके
वाचू दिली
नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


डोक्यावरचे ऊन कमी झालं की,
रक्तात पेटलेली आग विझल्यासारखी वाटते
मग मी वाचत असतो ,
ऊर्जा भंडार भीमसूर्याला आग परत
थेट काळजामध्ये पेटते.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


‘मनुस्मृती’
दहन करून
“भारतीय महिलांना”
स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास
कोटी-कोटी प्रणाम.


भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!


भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन
जय भीम

Loading

Tags :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *