• admin@allovershayari.com
  • Noida, Uttar Pradesh

Best Attitude Status Marathi, Royal Attitude Status In Marathi

Best Attitude Status Marathi, Royal Attitude Status In Marathi

Best Attitude Status Marathi, Royal Attitude Status In Marathi

जी दोन माणसं एकमेकांना नेहमी इतरांपेक्षा जास्त ओळखतात
आणि समजूही शकतात त्यांचं नातं नेहमीच प्रेमाचं रहातं….


रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो,
पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे
हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा.


पण ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसर्या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही तिथंच खरं प्रेम नांदत असतं…!!


लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी विचार करतो.

For Daily Updates Follow Us On Facebook


निरर्थक शब्दांपेक्षा….
अर्थपूर्ण शांतता केव्हाही चांगलीच.


आम्ही खूप भारी तर नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही
जे आहे ते real आहे.


प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच
वेळेचा गुलाम आहे सध्या!


ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो त्यांनी
खुशाल? नेञदान करावे ???�??


जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही…..


लोकांना आपण का खटकतो
आपण वाईट वागतो म्हणून
नाही
तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!


चिंतेत रहाल तर स्वतः जळाल
आणि आनंदात रहाल तर
दुनिया जळेल..!


आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय?..


आपल्या मेंदू चे दोन भाग आहेत-
डावा आणि उजवा …..
हृदय मात्र एकच आहे…
याचा अर्थ काय?
दोनदा विचार करा,
पण
प्रेम मात्र एकदाच करा ….


Attitude Status Marathi

Best Attitude Status Marathi, Royal Attitude Status In Marathi

गैरसमज वाढत गेले की
लोकांना ते पण ऐकू येतं.
जे आपण
कधी बोललोच नाही!


आयुष्याचा एक नियम बनवा
जे तुम्हाला विसरले
तुम्ही त्यांना विसरा.


झाडांच्या मागे लपून kiss करू नका….. प्रेम आंधळ असतं… पण शेजारी आंधळे नसतात…


बरं झालं की लोक बोलायचे बंद
झाले
जे आधी कामापूरतेच बोलत होते.


वेळ येऊ दे रे फक्त
उत्तर हि देणार आणि हिशोब हि करणार.


चुकला तर वाट दावू, पण भुंकला तर वाट लावू ..


आज ताइ म्हणाली, ऐ ‘Bhava’ जास्त Handsome राहू नकोस हा नाही तर Line मारतील रे पोरी तुझ्यावर.


प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती,
तर जीवनात दुःख उरलेच नसते
आणि दुःखच उरले नसते
तर सुख कोणाला कळलेच नसते.


लबाडीने जिंकण्यापेक्षा तत्वाने हारलेले बरे, कुणी विचारले हरला कसा तर सांगेन मी लढलो कसा…


माझ्यावर जळणार जरी
खूप
असेल तरी मला काही फरक पडत
नाही कारण माझ्यावर मरणारे ही
तितकेच आहेत..


हृदयाला आवडेल त्याचा वर प्रेम करा…
डोळ्यानी काय सगळेच छान दिसतात…!!!


मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह
किती चांगले आहेत याचा विचार
केला तर बर होईल.


सत्य कायम टोचत
कारण त्यामध्ये पॉइंट
असतो.


सगळे पर्याय संपतात तेव्हा
लोक आमचा शोध सुरू
करतात.


समोरच्याला कदर नसताना
चांगले वागणे म्हणजे
मूर्खपणा!


काही मुली खूपच स्वार्थी असतात, chat वर बोलतात ,
आणि समोर आल्यावर, खूपच Attitude दाखवतात.


कोणाच्याही सावलीखाली उभा राहील्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही..
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते..


आयुष्यात आपल्याला काही लोकांची इतकी सवय होऊन जाते की नंतर त्यांच्याशिवाय जगणं अवघड होऊन जातं..


आम्ही सैराट होण्या आगोदरच आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं !
त्यामुळेच आम्हाला आर्ची नाही तर मिर्ची मिळाली !
सर्व Arrange Marriage वाल्यांना समर्पित


आयुष्याने एक शिकवलं
गरीबीला लाजयचं नाही आणि
श्रीमंतीत माजयचं नाही..!


Attitude Status Marathi

Best Attitude Status Marathi, Royal Attitude Status In Marathi

माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
तरी
तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो
कि मला असं बोलायला नको हवं होतं.


नजरेत भरणारी सर्वच असतात,
परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात…


वेळ लागला तरी चालेल,
पण मला स्वतःच्याच जीवावर
मोठं व्हायचं आहे..


कपाळावर बारीक,
#टिकली लावणारी
आणि खळी पडेल अशी हसणारी…
आहे काय अशी मुलगी…?


मला पावसात चालायला आवडतं कारण पावसात माझे आश्रू कोणीच पाहू शकत नाही


आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच
मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.


सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ..


मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून
देईल सगळ्यांना,
-मीकोण आहे
-मी कसा आहे
-मी काय करू शकतो..!

Loading

Tags :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *