• admin@allovershayari.com
  • Noida, Uttar Pradesh

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi, Shivaji Maharaj Best Quotes

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi, Shivaji Maharaj Best Quotes

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti


Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti


सगळ्यांच्या हाती तलवार असेल तरी, इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्या स्थापन करता येते.

Chhatrapati Shivaji Maharaj jayanti Wishes


प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा परतून तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी!


Shivaji Maharaj Quotes in Marathi

शब्द पडतील अपुरे, अशी शिवबांची कीर्ती, राजा शोभूनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती।


जिथे महाराजांचा घाम पडला, तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले…जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या.. तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला.


पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला.. माझा शिवबा जन्माला आला.

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In English


Jay Bhavani Jay Shivaji Status

शूरता हा माझा माझा आत्मा आहे, विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे, तर क्षत्रिय हा माझा धर्म आहे।


एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योध्दा अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला।


Jay Shivaji Jay Bhavani Chhatrapati Shivaji Maharaj

असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,खरी विरता विजयात आहे.


जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर तो पूर्ण विश्वासात विजयाचे पताके उभारु शकतो.


जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु… धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु… शिवजयंतीच्या शुभेच्छा!


Shivaji Maharaj Quotes in Marathi

शब्दही पडतील अपुरे,अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,अवघ्या जगाचा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


जागविल्याशिवाय जाग येत नाही.. ओढल्याशिवाय काडी पेटत नाही… तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


एक विचार समतेचा… एक विचार नितीचा… ना धर्माचा.. ना जातीचा.. माझा राजा फक्त मातीचा… छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!


Chhatrapati Shivaji Maharaj Quotes

‘भगवा’ धरला नाही भावनेच्या भरात…350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी…… तो रोवलाय ‘तुळशी’सारखा आमच्या दारात… शिवजयंतीच्या शुभेच्छा!


असा एकच राजा मिळाला आहे या महाराष्ट्राच्या मातीला…. मावळा म्हणून शोधले त्यांनी अठरा पगड जातींना


कपाळी लावतो आम्ही भगवा गंध.. आम्हाला फक्त छत्रपतींचा छंद


Quotes On Chhatrapati Shivaji Maharaj

कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास जर मार्ग असेल तर मी तो शोधेन, जर कोणताही मार्ग नसेल तर तो मी बनवेन.


कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा.


आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया… शिवजयंतीच्या शुभेच्छा


Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज कधीच धर्मासाठी जगले ना.. स्वत:साठी जे काही केलं ते सगळ्या प्रजेसाठी! शिवजयंतीच्या शुभेच्छा!


ताठ होतील माना, उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा.. शिवजयंतीच्या शुभेच्छा!


भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही…भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य… भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती


Chhatrapati Shivaji Maharaj Inspirational Quotes

माणसाने माणूस जोडावा हीच शिकवण आमच्या शिवबाची


सर्वप्रथम राष्ट्र,नंतर गुरु,मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे पाहा.


शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरुही नका.


Best Quotes On Chhatrapati Shivaji Maharaj

पराक्रम बघून तोंडात बोट घालणारे अनेक असतात.पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे मराठेच असतात.


महिलेंची सुरक्षा असो किंवा आतंकवाद, राजे असते तर परिस्थिती वेगळी असती।


एका गालावर मरल्यावर दूसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही, आमच्या राजांची शिकवण आहे अन्याय करायचा नाही अन सहन ही करायचा नाही।


Shivaji Quotes In Marathi

जिथे शिवभक्त उभे राहतात.. तिथे बंद पडते भल्या भल्याची मती.. अरे मरणाची कुणाला भीती.. कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती


शूरता हा माझा आत्मा आहे… ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे… क्षत्रिय हा माझा धर्म आहे… छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे! होय मी मराठी आहे… जय शिवराय

For Daily Updates Follow Us On Facebook


लोकं म्हणतात हे विश्व देवानं बनवलं आहे…पण मी म्हणतो….आम्हा मराठ्यांना छत्रपतींनी बनवले आहे.


Shivaji Maharaj Quotes In Marathi

दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला…आणि 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला.


जय शिवराय मित्रांनो, स्वराज्य हा शब्द ऐकला की आठवत एक नाव ते म्हणजे पहिले स्वराज्य स्वंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज।


छत्रपति शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण हिन्दुस्तानातिल इतिहासामधील एक अस नाव जे आज ही आकाशातील एका लखलखत्या ताऱ्या सारखे चमकत आहे।

Tags :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version