Happy Women’s Day Wishes in Marathi, Mahila Din Quotes In Marathi
Happy Women’s Day Wishes in Marathi, Mahila Din Quotes In Marathi
जेव्हा स्त्रिया एकमेकांना आधार देतात तेव्हा अविश्वसनीय गोष्टी घडतात.
आई काय करते पेक्षा आई काय काय नाही करत हा प्रश्न मला पडतो आणि आईच्या संस्कारांची जाणिव होते. आई तुझे किती उपकार मानू… जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आई तू होतीस म्हणून मी आहे. माझ्या अस्तित्वाला तुझ्या उपकारांची झालर आहे. माझ्या यशाची चमक जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसते तेव्हा मी भरून पावतो.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,
आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.
एक कणखर स्त्रीच दुसऱ्या स्त्रीमध्ये तिच्यासारखा आत्मविश्वास निर्माण करू शकते.
लहान मुलगी त्याने तुझ्याशी खेळला नाही, तो स्वत: खेळला कारण तू चांगली आहेस.
महिला आहेत देशाच्या प्रगतीचा आधार, म्हणून त्यांच्याविषयी बदला आता तुमचे विचार
प्रत्येक महिलेची कल्पनाशक्ती इतकी वेगवान असते की ती क्षणात कौतूकातून प्रेमात आणि प्रेमातून सुखी वैवाहिक जीवनाचा प्रवास करू शकते.
आई तू मला जन्म दिलास पण त्याचवेळी तुझाही दुसरा जन्म झाला. तुझ्या या उपकारांचे पांग कसे आणि कधी फेडू… जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्त्री असते एक आई
स्त्री असते एक ताई
स्त्री असते एक पत्नी
स्त्री असते एक मैत्रिण
प्रत्येक भूमिकेतील ‘ती’चा करा सन्मान
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सुंदर आणि निरुपयोगी पेक्षा मजबूत असणे चांगले
पत्नी घराचा स्वर्ग अथवा नर्क दोन्ही करू शकते. तू मात्र माझ्या घराचं नंदनवन केलंस याबद्दल मी तुझा नेहमी कृतज्ञ राहीन. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू
एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्यामुळे जन्म माझा,
पाहिले हे जग मी,
कसे फेडू ऋण तुझे,
अनंत जन्मांचा कृतज्ञ मी.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई.
ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा, म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Women’s Day Wishes in Marathi
स्त्रीचे शरीर तिला मादक बनवते, त्यांचे स्मित तिला सुंदर बनवते परंतु हे एक चांगले हृदय आणि आत्मा आहे जे तिला पूर्ण सुंदर बनवते.
पूर्वजनमाची पुण्याई असावी, जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,जग पाहिला नव्हतं तरी,नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.
देव दिसला आई मज
तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
For Daily Updates Follow Us On Facebook
स्त्रीयांचा अपमान म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि सरस्वतीदेवीची अपमान आहे.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या माझ्या आई, बहीण, पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा
पूर्वजनमाची पुण्याई असावी,
जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिला नव्हतं तरी,
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.
एक चमकणारी स्त्री इतर स्त्रियांना चमकण्यास मदत करू शकते आणि तरीही तुम्हाला माहीत आहे.
प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा वरदहस्त असतो माझ्या पाठीवर तुझा हात आहे म्हणून आज मी सर्व काही आहे. जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा आई
ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
प्रतिभेला तुझ्या नवे पंख मिळू दे,
स्वप्नांना तुझ्या नवी क्षितिजं लाभू दे.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जबाबदारीसह घेते भरारी,
न थके ना तक्रार करी.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.
राणीसारखा विचार करा. राणी अयशस्वी होण्यास घाबरत नाही. अपयश ही महानतेची आणखी एक पायरी आहे.
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत,
प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नारी शक्तीस सलाम!
जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
स्री म्हणजे वास्तव्य, स्री म्हणजे मांगल्य, स्री म्हणजे मातृत्व, स्री म्हणजे कतृत्व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
आई ही एकच व्यक्ती आहे,
जी तुम्हाला इतरान पेक्षा,
९ महिने जास्त ओळखत असते.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
आपल्या सर्वांमध्ये एक ‘वंडर वुमन’ असते
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू…
प्रोत्साहनपर पुस्तकं वाचणं हा शहाणपण मिळवण्याचा सोपा मार्ग आहे.
तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका, तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
दया नको आदर हवा….!
माणूस म्हणून सन्मान हवा…..!
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा…!
ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
स्त्रियांना चढूद्या, शिक्षणाची पायरी शिकून सावरतील दुनिया सारी.