• admin@allovershayari.com
  • Noida, Uttar Pradesh

Women’s Day Wishes Quotes In Marathi, Mahila Dinachya Shubhechha

Women’s Day Wishes Quotes In Marathi, Mahila Dinachya Shubhechha

जागतिक महिला दिन स्टेटस मराठी, womens day status in marathi, महिला दिवस कोट्स मराठी, womens day quotes in marathi, womens day sms in marathi, womens day thoughts in marathi

जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका.


विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू.. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


नेहमी करते केवळ त्याग,
दुसऱ्यांसाठी घेते ती कष्ट फार,
मग तिलाच का सगळा त्रास,
जगू द्या तिलाही अधिकाराने
करा तिचा सन्मान
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते.


स्त्रियांना चढूद्या, शिक्षणाची पायरी, शिकून सावरतील दुनिया सारी.


ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली,
तो सीतेचा राम झाला.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.


Mahila Din Quotes In Marathi For Corporate Women, Greetings For Wife On Women’s Day In Marathi, Greetings For Mother On Women’s Day In Marathi, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश, womens day wishes in marathi

आपल्याला कधीकधी हे सर्व एकत्र असल्याचे ढोंग करावे लागते


जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच मला जग जिंकल्याचा भास होतो. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


आई तुझ्या मायेला पार नाही तू जे जे कसतेच त्याचा कधीच अंतपार नाही. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


तुझ्या किर्तीची पताका,
दिवसेंदिवस अशीच उंचावर राहो.
जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासून शुभेच्छा बायको.


ज्याच्यासोबत तुझ्यासारखी निर्मळ पत्नी आहे त्याला कशाची काय भ्रांत…तू माझ्या आयुष्यात आहेस ही गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


महिला दिनानिमित्त प्रोत्साहनपर शुभेच्छा, महिला सशक्तीकरणासाठी शुभेच्छा संदेश, Women Empowerment Quotes In Marathi, महिला दिनानिमित्त तुमच्या सहकाऱ्यांना पाठवा हे शुभेच्छा संदेश, Women’s Day Wishes For Female Colleague In Marathi, कॉर्पोरेट विश्वातील महिलांसाठी शुभेच्छा संदेश

मला कोण सोडवणार हा प्रश्न नाही; मला कोण थांबवणार आहे.


स्त्री कितीही भित्री असली तरी जेव्हा प्रश्न तिच्या पिलांचा असतो तेव्हा ती वाघीण होते. म्हणूनच आई ही मुलांसाठी सर्वस्व असते. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे.


तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार हा जगाचा
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
विधात्याची निर्मिती तू,
प्रयत्नांची पराकाष्ठा तू
एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


महिलांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण संपूर्ण घरच घरातील महिलांवर अवलंबून असतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.


जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश आणि सुविचार, महिलांसाठी प्रेरणादायी कोट्स, Inspirational Women’s Day Quotes In Marathi, महिला दिनासाठी शुभेच्छा संदेश, Women’s Day Messages In Marathi

मी असे म्हणण्यास सक्षम असलेल्या कोणत्याही मुलाचा आदर करतो, नाही धन्यवाद माझ्या मुलीला ते आवडणार नाही.


जगभरात आपल्या देशाचं नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या प्रिय सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा


जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक ‘ती’ला
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


जबाबदारीसह घेते भरारी, न थके ना तक्रार करी.महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


सुखदुःखात साथ देतेस, थकत नाहीस कधीच, आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा, साथ सोडू नको कधीच महिला दिनाच्या शुभेच्छा


Women’s Day Wishes Quotes In Marathi

महिला दिनानिमित्त प्रोत्साहनपर शुभेच्छा, महिला सशक्तीकरणासाठी शुभेच्छा संदेश, Women Empowerment Quotes In Marathi, महिला दिनानिमित्त तुमच्या सहकाऱ्यांना पाठवा हे शुभेच्छा संदेश, Women’s Day Wishes For Female Colleague In Marathi

Advertisements

असे नाते जिथे तुम्ही पूर्ण मूर्खांसारखे एकत्र वागू शकता ही कदाचित आतापर्यंतची सर्वोत्तम गोष्ट आहे.


विधात्याने घडवली सृजनांची सावली,
निसर्गाने भेट दिली आणि घरी आली लेक लाडकी
महिला दिनाच्या शुभेच्छा


तुझ्या कतृत्त्वाचा डोंगर पाहून इतरांना हेवा वाटतो तेव्हा माझी छाती अभिमानाने फुलून येते. तू अशीच यशस्वी हो. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.


तू भार्या,
तू भगिनी,
तू दुहिता,
प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा
या जगताची भाग्यविधाता
महिला दिनाच्या शुभेच्छा

For Daily Updates Follow Us On Facebook


तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे अनंत जन्मांचा कृतज्ञ मी. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई


माझ्यावर तुझे प्रेम अनंत, तुझ्या प्रेमाला नाही सीमा, तुझ्या कतृत्व आणि मातृत्वाला कुठलीच नाही सीमा. आई महिला दिनाच्या शुभेच्छा


कॉर्पोरेट विश्वातील महिलांसाठी शुभेच्छा संदेश, Mahila Din Quotes In Marathi For Corporate Women, Greetings For Wife On Women’s Day In Marathi, Greetings For Mother On Women’s Day In Marathi, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा संदेश

जर तुमचे स्वप्न असेल तर ते ध्येय बनवा.


ती प्रत्येक वेदना विसरणारी,
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,
ती शक्ती आहे एक नारी.


चांगली लेडी बॉस असेल तर त्या कंपनीचं भविष्य नक्कीच उज्वल ठरू शकतं.


पुरूषांच्या तुलनेत महिलांकडे नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्य नक्कीच जास्त असतं.


स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.


स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक दिनाच्या शुभेच्छा.


womens day wishes in marathi, जागतिक महिला दिन स्टेटस मराठी, womens day status in marathi, महिला दिवस कोट्स मराठी, womens day quotes in marathi

प्रत्येकजण एक स्टार आहे आणि ट्विंकलच्या अधिकारास पात्र आहे.


जी महिला अन्यायाविरूद्ध आवाज उठवते तिच खरी सामर्थ्यशाली आहे.


जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच,
मला जग जिंकल्याचा भास होतो.
तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.


स्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा


एक यावा असा दिन, ना राहो महिला ‘दीन’ आणि रोजच असावा ‘जागतिक महिला दिन’


यशस्वी आणि मनमिळावू पत्नी घराचा स्वर्ग करते,
हे तुझ्याकडे पाहून मला समजले.
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बायको.

Loading

Tags :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *