फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Facebook Status
फ्रेंडशिप मैत्री शायरी मराठी, Best Friendship Marathi Facebook Status आमची #मैत्री समजायला थोडा वेळ लागेल आणि जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल. DEAR GIRLS.. प्रत्येक मुलगा तुम्हाला फक्त पटवण्यासाठी बोलत नसतो, कधी कधी एक चांगली मैत्रीण किंवा बहीण मिळावी म्हणून बोलणारे सुद्धा असतात. एकदा राधाने कृष्णाला विचारले मैत्रीचा काय फायदा आहे कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे “मैत्री” कधीच नसते. […]