• admin@allovershayari.com
  • Agra, Uttar Pradesh

Royal Attitude Status In Marathi, Whatsapp Status Attitude Marathi

Royal Attitude Status In Marathi, Whatsapp Status Attitude Marathi काही जण शाळेत हुशार असतात, तर काहीजण आयुष्याच्या शाळेत. लूक तसा साधाच आहे पण सध्याभल्यानां वेड लावून सोडतो. आयुष्य एकदाचं मिळतंते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपणआणि ते ही Royal. एकदा मनातुन माणुस उतरला की नंतरतो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत. बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात. […]

Loading

New Attitude Status In Marathi, Latest Attitude Status In Marathi

New Attitude Status In Marathi, Latest Attitude Status In Marathi जो मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यांच्यासाठी मन हे एक शत्रु सारखे आहे. प्रत्येकाची एक खराब वेळ असतेआणि मी त्याचवेळेचा गुलाम आहे सध्या! तुमच्या शत्रूंना तुमचा तिरस्कार करण्यासाठी वेळोवेळी कारणे देत रहा. तुम्हाला तुमच्या मुल्याचा मोबदला मिळतो, तुमच्या वेळेचा नाही. कुटुंबाच्या सहवासातील दिवस म्हणजे खरे जीवन आणि कुटुंबाशिवाय असते नुसतेच […]

Loading

Instagram Attitude Status In Marathi, Status In Marathi Attitude

Instagram Attitude Status In Marathi, Status In Marathi Attitude गेलेला पैसा परत कमावता येतो पण एकदा गेलेली वेळ कधीही परत आणता येत नाही. जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय. अपेक्षांनी सुरू होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो. एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एका लेखणीत संपूर्ण जगाला बदलण्याची शक्ती असते. मिळवण्यासाठी […]

Loading

Best Attitude Status Marathi, Royal Attitude Status In Marathi

Best Attitude Status Marathi, Royal Attitude Status In Marathi जी दोन माणसं एकमेकांना नेहमी इतरांपेक्षा जास्त ओळखतात आणि समजूही शकतात त्यांचं नातं नेहमीच प्रेमाचं रहातं…. रस्ता सुंदर आसेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू नका त्या रयस्त्यावर चालत रहा. पण ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुसर्या कोणत्याच […]

Loading