Happy Wedding Anniversary In Marathi Images, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मभर राहो असंच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की, […]
10843 total views , 1 views today