Women’s Day Wishes Quotes In Marathi, Mahila Dinachya Shubhechha जोपर्यंत तुम्हाला अभिमान वाटत नाही तोपर्यंत थांबू नका. विधात्याची नव निर्माणाची कलाकृती तू एक दिवस तरी स्वत:च्या अस्तित्वाचा साजरा कर तू.. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नेहमी करते केवळ त्याग, दुसऱ्यांसाठी घेते ती कष्ट फार, मग तिलाच का सगळा त्रास, जगू द्या तिलाही अधिकाराने करा तिचा सन्मान जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! […]